
मुंबई : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली साधी आलेली आहे. कारण भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने कनिष्ठ दूरसंचार अधिकारी साठी भर्ती अधिसूचना जारी केली आहे.

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते BSNL च्या अधिकृत वेबसाइट bsnl.co.in वर जाऊन तपासू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.याशिवाय, उमेदवार या पदांशी संबंधित माहिती थेट https://www.bsnl.co.in/ या लिंकद्वारे देखील मिळवू शकतात. तसेच, या लिंकद्वारे BSNL JTO भर्ती 2023 अधिसूचना PDF, आपण अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 11705 पदे भरली जातील.
