१ फेब्रुवारीला मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प…

दिल्ली: मोदी सरकार यावेळचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर करणार असून लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल.

2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी सरकारसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वर्ष 2047 पर्यंत देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 20,000 अब्ज डॉलर अर्थात (16.54 लाख) आणि दरडोई उत्पन्न 10,000 डॉलर (8.25 लाख रुपये) एवढे असेल, असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी म्हटले आहे.

🤙 8080365706