आठवले साहेब यांच्या 63 व्या वाढदिवसा निमित्य तावडे हॉटेल येथे मिठाई वाटप…

कोल्हापूर : लोकनेते,संघर्षनायक ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांच्या ६३ व्या वाढदिवसा निमित्य हैसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) कोल्हापूर जिल्हा च्य वतीने तावडे हॉटेल चौक कोल्हापूर येथे गोडधोड मिठाई चे वाटप करण्यात आले.

यावेळी हैसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मा. सतीश कांबळे उर्फ माळगे (दादा)रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.सुनील बनसोडे जेष्ठ नेते मा.किरण नामे,भाजप नेते मा.नामदेव वाईगडे(ND)मा.दत्ता तोरस्कर मा.सतीश मर्दाने,उमेश माने,प्रदीप ढाले ,सनी बाचने ,खंडू कुरणे ,विजय गोधने ,रणजित कांबळे रितेश कांबळे ,सचिन माळगे ,सुशांत महाजन,संदीप कांबळे, अभिजित अवघडे,अभिजित कांबळे, यांच्या सह रिपब्लिकन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706