भालचंद्र चिकोडे ग्रंथालयचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबिर

कोल्हापूर: आदर्श वक्ते, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व, भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भालचंद्र चिकोडे ग्रंथालय येथे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे उपस्थित राहून अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

तसेच आमदार प्रकाशआण्णा आवडे यांनी सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांप्रति कृतज्ञता व आभार मानले. ही बाब अतिशय कौतुकास्पद असून त्यांची समाजसेवेसाठी असणारी भावना खरच अभिमानास्पद आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक, सत्यजित कदम, आशिष ढवळे उपस्थित होते.

🤙 8080365706