आजचं राशीभविष्य…..

आजचं राशीभविष्य….. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे.

वृषभ

आर्थिक लाभ होतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. सुसंवाद साधाल.

मिथुन

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवासात काळजी घ्या.

कर्क

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. विरोधकांवर मात कराल.

सिंह

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.

कन्या

मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासात काळजी घ्या.

तुळ

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक

व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

धनु

आरोग्य उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ

व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन

मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

🤙 8080365706