करवीर : करवीर तालुक्यातील कावणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शुभांगी प्रताप पाटील यांच्यासह भाजपने अन्य चार जागांवर विजय मिळवला आहे तर विरोधी काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत.

तर प्रयाग चिखली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी रोहित रघुनाथ पाटील विजयी.
जैन्याल : लिलाबाई देवापा गुरव हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
फराकटेवाडी : शितल रोहित फराकटे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
कड्याळ : प्रियांका प्रकाश पाटील हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
पिराचीवाडी : कल्पना सुभाष भोसले हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
पिंपळवाडी – महादेव बापु जाधव हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
हिरवडे खालसा ग्रामपंचायत निवडणुकीत नदीम मुजावर सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
नेरली ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत प्रकाश उर्फ अंकुश धनगर विजयी हे विजयी उमेदवार आहेत.