आरसा समाजाचा
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व महाडिक घराण्याची कर्मभूमी शिरोली (पु.) ग्रामपंचायतीसाठी मा.आ.महादेवराव महाडिक यांनी सकाळी ठीक 7.30 वाजता मतदानाचा हक्क बजावला.