राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी…

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांच्या निवासस्थानी फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

कालच शरद पवार यांचा वाढदिवस होता तर आज दुसऱ्याच दिवशी अज्ञाताने फोन करुन ही धमकी दिली आहे. मुंबईत येऊन गावठी कठ्ठ्याने ठार मारण्याची धमकी दिली आहे, फोन करणारा व्यक्ती हिंदीमध्ये बोलत असल्याची माहिती समोर आली आहे.

🤙 8080365706