आज सोन्याच्या दरात तेजी….

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज सोने चांदीच्या दरात आणखी तेजी दिसून आली.

शनिवारीही सोन्याच्या दर वाढलेला दिसून आला तर आजही सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,900 तर 24 कॅरेट साठी 54,440 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 681 रुपये आहे. (gold silver price update 11 December 2022)देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.चेन्नई – 55,150 रुपयेदिल्ली – 54,590 रुपयेहैदराबाद – 54,440 रुपयेकोलकत्ता – 54,440 रुपयेलखनऊ -54,590 रुपयेमुंबई – 54,440 रुपयेनागपूर – 54,440 रुपयेपुणे – 54,440 रुपये

🤙 9921334545