राज्यात लवकरच तलाठी पदांची भरती…

कोल्हापूर : महाराष्ट्रातील तरुणांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात पाठोपाठ तलाठी भरतीचा जीआरही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यामुळे तलाठी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तलाठी भरताची जीआर प्रसिद्ध तलाठी भरती 2022 चा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात तब्बल 3110 तलाठी आणि 511 मंडळ अधिकारी पदांना मान्यता देण्यात आली आहे.यासंबंधित जाहिरात ही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे तरूणांसाठी नोकरीची नवी संधी होणार आहे. राज्यभरात 3110 तलाठी तर 511 मंडळ अधिकारी पदे भरली जाणार आहेत. डिसेंबर महिन्यातच नोकरीची जाहिरात निघणार असल्याचीही माहिती आहे.

🤙 8080365706