केसांची काळजी कशी घ्यावी?

ब्युटी टिप्स: रेशमी आणि दाट केस हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. आज आम्ही तुम्हाला केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती देणार आहोत.

हा शैम्पूचा एक प्रकार आहे. यामुळे केस मजबूत होतात. केसांना स्कॅल्प स्केलर लावा आणि 10 मिनिटांनंतर एखाद्या शैम्पूने केस स्वच्छ धुवा.केसांना शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनर वापरा आणि 2 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. हे केसांच्या मुळांवर लावू नका.केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करा.अॅप्पल सायडर व्हिनेगर केसांसाठी खूप फायदेशीर असतं.

कोरियन महिला त्यांच्या केसांवर केवळ अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर करतात. केस धुण्याआधी 5 मिनिटांपूर्वी त्या केसांना अॅप्पल साइडर व्हिनेगर लावतात. यामुळं केसांच्या स्कॅल्पची पीएच पातळी संतुलित राहते.

डोक्यावर तेल लावून बोटांनी हळुवार मालिश करावी. मालिश केल्यामुळं डोक्याच्या त्वचेचं रक्ताभिसरण सुरळीत होतं. डोक्याची मालिश साधारण 10 ते 15 मिनिटे करावी. हाताच्या तळव्याने डोकं रगडू नये. त्यामुळे केस तुटण्याची भीती असते.

केसांना मसाज केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या वाफाळता टॉवेल दोन ते तीन मिनिटे डोक्याभोवती गुंडाळून ठेवावा. यामुळं तेल डोक्यात व्यवस्थित मुरते. असं करताना टॉवेलचं तापमान मध्यम ठेवा. खूप जास्त गरम टॉवेलमुळं केसांना इजा होऊ शकते.

🤙 8080365706