
शेगाव : अभिनेत्री नगमा यांन या यात्रेत सहभाग घेतला. “शुक्रवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. शेगावमधील विराट सभा बघून भारावली. आता मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत यात्रेसोबत चालणार,” असे अभिनेत्री नगमा बोलताना म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी फार चांगला पुढाकार घेतला आहे. या यात्रेमुळे देशात सकारात्मक वातावरण तयार होत आहे. गेल्या 8 वर्षात भारतीय जनता पक्षाने देशात फूट पाडण्याचे काम केले आहे.
जनतेला दबावात ठेवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे लोक घाबरलेले आहेत. या यात्रेमुळे लोकांना विश्वास वाटतोय की, देशातील दहशतीचे वातावरण आता बदलेल,” असे नगमा यांनी सांगितले.राहुल गांधी यांनी फार चांगला पुढाकार घेतला आहे. या यात्रेमुळे देशात सकारात्मक वातावरण तयार होत आहे. गेल्या 8 वर्षात भारतीय जनता पक्षाने देशात फूट पाडण्याचे काम केले आहे. जनतेला दबावात ठेवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे लोक घाबरलेले आहेत. या यात्रेमुळे लोकांना विश्वास वाटतोय की, देशातील दहशतीचे वातावरण आता बदलेल,” असे नगमा यांनी सांगितले.
