गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गोडसाखरच्या निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचांनी छत्रपती शाहू शेतकरी समिविचारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. सरपंचानी आमदार हसनस मुश्रीफ यांची भेट घेत हा पाठिंबा जाहीर केला.

यावेळी सरपंच संजय कांबळे-हसुरवाडी, ज्ञानप्रकाश रेडेकर-माद्याळ,संदीप पाटील-औरनाळ, सचिन देसाई-हिरलगे,राजू चव्हाण-हनीमनाळ,अरुण मिरजे-हेब्बाळ,रवी घेजी-माद्याळ, संजीवनी माने-अत्याळ, तानाजी रानगे-बेळगुंदी, राजश्री घेवडे-चिंचेवाडी, उत्तम कांबळे-इंचनाळ, परमेश्वरी पाटील-लिंगनूर, जोरसा पताडे – महागाव, पौर्णिमा कांबळे – गिजवणे, अजित पाटील – सदस्य हुनगिनाळ, निकेत नाईक – हरळी खुर्द, निलम कांबळे – हरळी बुद्रुक, रेखा जाधव – कौलगे, योगिता संघाज – हलकर्णी, पुजा कोरे – मुत्नाळ, ईश्वर देसाई – ऐनापुर, जितेंद्र रेडेकर – हिडदुगी, दयानंद देसाई – बुगडीकट्टी, गौतम कांबळे – उपसरपंच करबळी, तानाजी कुराडे – उपसरपंच येणेचवडी, आशिष साखरे- नेसरी, शांता कदम – हसुर सासगिरी, दिनकर गीतांजली राशिवडेकर – शिप्पूर, सुरज जाधव – बटकंणगडे, प्रकाश पाटील – उपसरपंच सावंतवाडी-मांगनूर, विद्या देसाई – जांभुळवाडी, बसवेश्वर आरबोळे – तनवडी आदी उपस्थित होते.
