साबळेवाडी येथील युवकाचा मृत्यू

दोनवडे (प्रतिनिधी) : साबळेवाडी (ता. करवीर) येथे आयवा डंपरचे चाक खोलताना पाना निसटून गळ्याच्या घाट्याला लागल्याने युवकाचा मृत्यू झाला.

धैयशील दिलीप पाटील (वय२०) असे त्याचे नाव आहे. डंपरचे चाक खोलताना गळ्याच्या घाट्यावर लागल्याने तो खाली पडला. त्याला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

🤙 8080365706