कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. तेविसाव्या फेरीअखेर त्यांनी 16,331 मतांची विजयी आघाडी घेतली आहे.
फेरी 23
खासबाग, सुसरबाग,साठमारी,मंगळवार पेठ 4 बूथ
जाधव 3337
कदम 2531
ही फेरी लीड 806
एकूण लीड 16,331
