कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या विसाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 15,432 मतांची विजयी आघाडी घेतली आहे.
या फेरीतील लीड: 285
फेरी अखेर एकूण लीड: 14,140
फेरी 20
संभाजी नगर,पद्माला,मंगळवार पेठ
जयश्री जाधव 4366
सत्यजित कदम 3074
ही फेरी लीड 1292
एकूण लीड 15,432
