कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या अठराव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 13855 मतांचे लीड घेतलं आहे.
फेरी 18
मिराबाग,संध्यामठ,फिरंगाई 6 बूथ
जयश्री जाधव 3948
सत्यजित कदम 3189
फेरी लीड 769
*एकूण लीड 13855 *
