जयश्री जाधव सतराव्या फेरीअखेर 13,096 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या सतराव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 13,096 मतांचे लीड घेतलं आहे.

फेरी 17
गांगावेश, बाबुजमाल 4 बूथ,रंकाळा वेश, उत्तरेश्वर पेठ,दुधाळी

जाधव 2795
कदम 3488

ही फेरी लीड वजा 693
एकूण लीड13,096

🤙 8080365706