कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या सोळाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 13,789 मतांचे लीड घेतलं आहे.
फेरी 16*
(खोल खंडोबा, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान)
जयश्री जाधव 3638
सत्यजित कदम 3847
फेरी लीड 209
एकूण लीड 13,789
