जयश्री जाधव पंधराव्या फेरीअखेर 13998 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकी मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी सुरवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखली आहे. पंधराव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांनी 13998 मतांची आघाडी घेतली आहे.    

फेरी 15

जयश्री जाधव 3788 (एकूण मते 58351)

सत्यजित कदम 2056 (एकूण मते 44353)

🤙 8080365706