कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या चौदाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 12,266 मतांची आघाडी घेतली आहे.
फेरी 14
(अकबर मोहला 3 बूथ, टाऊन हॉल, बुरुड गल्ली, शुक्रवार पेठ , तोरसकर चौक)
जयश्री जाधव 3756
सत्यजित कदम 2669
फेरी लीड 1087
एकूण लीड 12,266
