जयश्री जाधव तेराव्या फेरीअखेर 11179 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या तेराव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 11179 मतांची आघाडी घेतली आहे.    

फेरी 13 *

(अकबर मोहला शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महापालिका परिसर )

  1. जयश्री जाधव 4386
  2. सत्यजित कदम 2432

फेरी लीड 1964

एकूण लीड 11179

🤙 8080365706