कोल्हापूर उत्तरच्या दुसऱ्या फेरीतही जयश्री जाधव आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या दुसऱ्या फेरीतही काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे.

फेरी 2
जयश्री जाधव 5515
सत्यजित कदम 2513

लीड 3002

एकूण लीड 5139