कोल्हापूरच्या इतिहासाच्या पहिल्या खंडाचे बुधवारी प्रकाशन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रा तर्फे कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहासाचा प्रकल्प सुरु केला असून त्याचा पहिला खंड‌‘कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राकृतिक‌’ या नावाने प्रसिद्ध केला जात आहे. कोल्हापूरच्या इतिहासाचा हा ब्रहृद्‌‍…

विशाळगड किल्ला पर्यटकांच्यासाठी खुला;शासनाच्या विविध अटी

कुंभोज  (विनोद शिंगे) गतवर्षी जुलै महिन्यात विशाळगड अतिक्रमण प्रकरणी दंगल उसळली होती. त्यानंतर प्रशासनाने पर्यटक, तसेच अन्य लोकांसाठी गडावरील प्रवेश बंद केला होता. या घटनेनंतर तब्बल ५ महिन्यांनंतर प्रशासनाने विविध…

नववर्षाचा संकल्प – दुर्गराज रायगड प्लास्टिक मुक्त करण्याचा : छत्रपती संभाजीराजे

पुणे : रायगड हा आपल्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे.मात्र, मागील काही वर्षांपासून गडावर येणाऱ्या शिवभक्त, पर्यटक, आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही आनंदाची गोष्ट असली तरी त्याचा…

पँगॉन्ग त्सो येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अनावरण

मुंबई : पँगॉन्ग त्सो येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अनावरण करण्यात आले.   २६ डिसेंबर २०२४ रोजी लेह-लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवराच्या किनारी, समुद्रसपाटीपासून १४,३०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी…

हिरकणी बुरुजाचे जतन आणि संवर्धन कार्य सुरू!

पुणे : रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने आणि भारतीय पुरातत्व खात्याच्या मान्यतेने हिरकणी बुरुजाचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य सुरू झाले आहे. मराठा साम्राज्याच्या लष्करी वास्तुशास्त्राचा सर्वोत्तम नमुना असलेल्या या…

छत्रपती संभाजीराजेंची  भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

दिल्ली: रायगड विकास प्राधिकरण मार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या जतन व संवर्धन कार्यांसंदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची छत्रपती संभाजीराजे यांनी बैठक घेतली.   बैठकीत रायगड…