या .. टाटा ट्रकची पहिली बांधणी कोल्हापुरात !

कोल्हापूर :(प्रतिनिधी): टाटाचे 4225 युरो सिक्स (टाटा ट्रक) 2020 हेे  नाविन्यपूर्ण मॉडेल असून या मॉडेलची नाविन्यपूर्ण बांधणी ट्रक व्यावसायिकांसाठी आव्हानात्मक होती. गेली बरेच वर्ष ट्रक बॉडी बिल्डिंग मधील ट्रक बांधणी…