शाळांतील मुलींची गळती रोखण्यासाठी स्वच्छतागृहांची उपलब्धता हाच रोटरीचा मानस -संग्राम पाटील

कागल (प्रतिनिधी ) : शाळांच्या मध्ये स्वच्छतेच्या सुविधा अभावी मुली शिक्षणापासून वंचित राहिल्याचे दिसून आल्याने स्वच्छतागृहांच्या सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन रोटरीच्या कोल्हापूर विभागाचे प्रांतपाल संग्राम पाटील…