एमपीएसी ची परीक्षा ठरलेल्या तारखेलाच , आयोगाची स्पष्ट भूमिका

मुंबई(प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी आपली भूमिका जाहीर करत ठरलेल्या तारखेला म्हणजे 11 ऑक्टोबरलाच पूर्व परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसारच ही परीक्षा होणार असल्याचं आयोगाने म्हटलं…