श्री अंबाबाई देवीची ‘ओमकाररुपिणी’ स्वरुपात पूजा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) :शारदीय नवरात्रोत्सवाचा आज चौथा दिवस आहे. चतुर्थीला श्री अंबाबाई देवीची ओमकाररुपीणी स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे. करवीरनिवासिनी चतुर्थीला व्यापक स्वरूपात विराजमान आहे . काल नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीरनिवासिनी श्री…