नगरसेवक रत्नेश शिरोळकरांचे आयुक्तांना निवेदन !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रभाग क्रमांक ११ मधील न्यू शाहूपुरी येथील पर्ल हॉटेल ते चर्च चौकापर्यंतचा खराब झालेल्या रस्ताचे डांबरीकरण करण्यात यावे या मागणीचे नवेदन नगरसेवक रत्नेश शिरोळकरांनी आयुक्त डॉ. कादंबरी…

आरपीआयची उद्या सन्मान परिषद !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीत आपल्या जीवाची परवा न करता हिमतीने लढणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या कोरोना योद्धयांचा व नूतन पदाधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी उद्या (रविवारी) सन्मान परिषद आयोजित करण्यात आली…

नागरिकांनी कर आपली जबाबदारी समजून भरावा : आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेचा घरफाळा, पाणीपट्टी, नगररचना, इस्टेट, परवाना, अग्निशमन विभागांच्या करांची वसुली वाढवा, अशा सुचना आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी वसूली विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या. कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती…

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात; अवनि संस्थेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सतत बदलत्या कामाच्या ठिकाणामुळे ऊसतोड मजूरांची मूले स्थलांतरीत होतात. कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी कामगारांची मुले शाळाबाह्य व बालकामगार राहू नयेत म्हणून शिक्षण अधिकार कायद्यानुसार सर्व मुलांना गुणवत्तापूर्वक व…

तिरुपती देवस्थानकडून अंबाबाईला लाख मोलाचा शालू !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तिरुपती देवस्थानकडून करवीर निवासिनी अंबाबाईला येणारा मानाचा शालू आज (गुरुवारी) देवीला अर्पण करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडे हा शालू सुपूर्द करण्यात आला.…

पिकांचे पंचनामे तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन- जि. प. सदस्य जीवनदादा पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) :अवकाळी झालेल्या पावसाने भुदरगड राधानगरी व आजरा या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने तात्काळ पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात…