जख्खेवाडी येथील प्राथमिक शाळेची भिंत पाडल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा !

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जख्खेवाडी(ता.गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेची भिंत बेकायदेशीर पाडल्या प्रकरणी तिंघावर गुन्हा दाखल झाला असून उत्तम तुकाराम पन्हाळकर, अमोल उत्तम पन्हाळकर, दर्शन प्रशांत पन्हाळकर (सर्व राहणार जख्खेवाडी )अशी तिघांची…