हाथरसमधील षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनऊ, (जेएनएन.): मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हाथरस प्रकरणावरून बोलताना म्हणाले उत्तर प्रदेशात एक मोठे षडयंत्र रचले जात आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही. विरोधकांवर टीका करताना म्हणाले की…