राज्य शासन सोयाबीन 3880 रुपये हमी भावाने घेणार ; 15 ऑक्टोबर पासून खरेदी केंद्रे सुरु :सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

सातारा (प्रतिनिधी): या वर्षी शासन सोयाबीनसाठी राज्यात 3880 हमी भाव देणार असून येत्या 15 ऑक्टोबर पासून राज्यात खरेदी केंद्र सुरु होतील अशी माहिती राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.…