“अग्ली कोल्हापुरी” उपक्रमाने राजाराम तलाव झाला चकाचक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती चे औचित्त साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजाराम तलाव येथे स्वछता मोहीम घेण्यात…