मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल ..

मुंबई (प्रतिनिधी ): अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी…