‘संजय राऊत यांनी मला दलितांबद्दल शिकवू नये’:सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले

मुंबई, (प्रतिनिधी ) : मी पँथरमधून तयार झालेला एक कार्यकर्ता आहे. संजय राऊत यांनी मला दलितांबद्दल शिकवू नये’ खासदार संजय राऊत मला विचारतात की मी कुठे आहे? मी हाथरस इथं…