सांगरुळ येथील जवान सुभेदार मारुती साळोखे यांचे निधन..

सांगरुळ / प्रतिनिधी: सांगरुळ, तालुका करवीर गावचे सुपुत्र भारतीय सेनेतील जवान सुभेदार मारुती बळवंत साळुंखे यांचे काल दिनांक १७ ऑक्टोबर रोजी कर्तव्य बजावत असताना पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद…