राहुल गांधी 35 खासदारांसह हाथरससाठी रवाना; पीडित कुटुंबाला भेटणार

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी उत्तर प्रदेशातील हाथरसमधील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघाले आहेत. राहुल गांधींसोबत काँग्रेस पक्षाचे 35 खासदारही हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघाले आहेत. याआधीही राहुल…