शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या दारातच बैठक घेणार : आमदार प्रकाश आबिटकर

कोल्हापूर( प्रतिनिधी):विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी गुरूवार दि.22 ऑक्टोंबर, 2020 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या (उच्च शिक्षण) दारातच आढावा बैठकीचे आयोजन केले…