गोकुळ दूधाचे कोकणात होणार पॅकिंग !

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) चे सिंधुभूमी डेअरी फार्म नाधवडे, ता. वैभववाडी येथे दूध पॅकिंग चालू करण्यात आले. त्याचे उद्घाटन नुकतेच  पार पडले. याचा शुभारंभ माजी चेअरमन व जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील , विश्वास…

हुपरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट !

हुपरी (प्रतिनिधी) : हुपरी नगरपरिषदेच्या सर्व ग्रामपंचायत कालीन कर्मचाऱ्यांना किमान वेतनामध्ये विशेष वाढ करून ५२५० रु. इतका राहणीमान भत्ता लागू करण्यात आला आहे. तर कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सर्व…

आ.पी.एन.पाटील यांचा राजीनामा !

 भोगावती (प्रतिनिधी) : परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा आज मंगळवारी राजीनामा दिला. पण त्यांचा हा राजीनामा  संचालक मंडळाने स्विकारलेला नाही. पी.एन.पाटील यांनीच…

पन्हाळा तालुक्यातील एसटी सेवा पूर्ववत सुरू करा : युवासेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील एसटी बस सेवा पूर्ववत चालू करावी या  मागणीचे निवेदन पन्हाळा तालुका शिवसेना-युवासेनेच्या वतीने संभाजीनगर आगारप्रमुखांना देण्यात आले.   कोरोनामुळे पन्हाळा तालुक्यातील एसटी सेवा विस्कळीत झाली…

रंगनाथ हॉस्पिटलला ‘एनएबीएच’ मानांकन !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील रंगनाथ हॉस्पिटलला सिंगल मॅटर्निटी होम अंतर्गत केंद्रीय आरोग्य विभागाचे ‘एनएबीएच’ मानांकन मिळाले आहे. हॉस्पिटल मधील प्रशिक्षण केंद्राला नाशिक येथील आरोग्य विभागाने मान्यता दिली…

पंधरा दिवसात नेटवर्क संदर्भात सर्व्हे करुन तातडीने अहवाल द्या : खा.संजय मंडलिक

कोल्हापूर (प्रतिनिधी): सध्याच्या युगात दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेला असाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे दूरध्वनी सेवेसंदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्याचा सर्व्हे करून येत्या पंधरा दिवसांमध्ये अहवाल देण्याच्या सूचना खासदार संजय…

पुणे पदवीधरची उमेदवारी भैय्या माने यांना द्या !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांना द्या, अशी मागणी प्रमुख नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी केली आहे.…

आजपासून गॅस सिलेंडरसाठी ओटीपी प्रणाली ..

मुंबई : सर्वसामान्यांच्या अत्यावश्यक गरजेपैकी गॅस सिलेंडरसह इतर नियमांमध्ये बदल आजपासून होणार आहेत . या मुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे. सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरीसाठीच्या नियमांमध्ये आजपासून बदल होत आहे. सिलेंडरच्या…

हि .. आहे भारताची सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार ;किंमत आहे फक्त 4.54 लाख रुपये

(नवी दिल्ली): जर आपले बजेट खूप कमी असेल आणि आपण स्वयंचलित कार घेण्याची योजना आखत असाल तर रेनो क्विड आरएक्सएल इझी-आर आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल. Kwid RXL Easy-R एंट्री-लेव्हल विभागात असूनही स्वयंचलित…

दोन सराफ व्यावसायिकांची ६४ लाखांची फसवणूक !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील लक्षतिर्थ वसाहत येथील दोघा सराफ व्यावसायिकांकडून तयार केलेले सोन्या-चांदीचे दागिने विक्री करताना घेऊन त्यांची ६४ लाखांची फसवणूक होण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय दिनकर म्हसवेकर(वय…