थुंकीमुक्त कोल्हापूर करण्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझं कोल्हापूर थुंकीमुक्त झालंच पाहिजे… आपलं कोल्हापूर स्वच्छ सुंदर आपण ठेवलेच पाहिजे अशा घोषणामुळे ताराराणी चौक दुमदुमून गेला निमित्त होते ते म्हणजे अँटी स्पीट मूव्हमेंटच्या वतीने आयोजित…