अखेर .. एकनाथ खडसेंची भाजपाला सोडचिट्ठी

मुंबई प्रतिनिधी : अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत शुक्रवारी (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. मुंबईत आयोजित पत्रकार…