मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 4 कोटी 81 लाखाचा निधी …

करंबळी.(प्रतिनिधी) ग्रामविकास मंञी हसनसो मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून 4 कोटी 81 लाख रुपय मंजुर झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गवसवाडी ते करंबळी रस्ता व करंबळी तिट्टा ते शिप्पूर अशा दोन्ही रस्त्याच्या कामाचा…