‘गस्त” चित्रपटाचा राशिवडेत शुभारंभ !

राशिवडे ( प्रतिनिधी )कोल्हापूर जिल्ह्यात चित्रपट आणि मालिका शूटिंग करण्यासाठी प्रशासनाने परवाना दिल्याने शहरी आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शूटिंगला सुरुवात झाली आहे. राशिवडे बु ( ता. राधानगरी ) येथे…