तेरणी येथील बलात्कार प्रकरणातील ‘त्या’ आरोपीला 12 तारखे पर्यन्त पोलीस कस्टडी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील एका अल्पवयीन मुलावर जबरदस्ती बलात्कार केल्या प्रकरणातील ‘त्या’आरोपीला आज (मंगळवार ) न्यायालयासमोर हजर केले असता 12 तारखे पर्यन्त पोलीस कस्टडी मिळाली आहे.तर गडहिंग्लज…