खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाची बैठक

चंदगड- वन्य प्राण्यांचा अधिवास हा मानव वसाहतीकडे वाढत असून वन्यप्राण्यांच्या हल्यामध्ये जीवीत व पिक हानी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्या बदोबस्त व झालेल्या नुकसानीची भरपाई यासंदर्भात खासदार संजय मंडलिक यांचे…