नदी किनारा सिध्दनेर्ली येथे अज्ञाताचे अतिक्रमण ; एकच खळबळ

सिध्दनेर्ली (प्रतिनिधी ):नदी किनारा सिध्दनेर्ली येते जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एका रात्रीत अज्ञाताने अतिक्रमण करून बांधकाम केले मुळे गावात एकच खळबळ माजली आहे.नदी किनारा सिध्दनेर्ली येथे एकोंडी रोड नजीक प्राथमिक…