अमेझॉन आता मराठीत , मनसेची घेतली दखल

मुंबई: अॅमेझॉन ऑनलाईन डिजिटल शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा या मनसेच्या मागणीचा अॅमेझॉनचे मुख्य जेफ बेझोस यांनी दखल घेतली असून यासंदर्भात मनसेला एक अधिकृत ई-मेल पाठवला आहे. अॅमेझॉनचे एक…