महिलांवरील अत्याचाराला आता “दिशाचे कवच” ..

मुंबई (प्रतिनिधी) : महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी आता महाराष्ट्रात नवा कायदा करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी ‘दिशा’ हा कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेणार, असल्याची माहिती गृहमंत्री अनिल…