परभणीत बर्ड फ्लूने 800 कोंबड्या दगावल्या!

परभणी, प्रतिनिधी : महाराष्ट्रापुढे आता बर्ड फ्लूचे संकट उभे ठाकले आहे. परभणीमधील मुरंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल समोर आला असून त्यात बर्ड फ्लूमुळेच मृत्यू…

जागतिक आरोग्य संघटनेची टीम वुहानला भेट देणार

नवी दिल्ली प्रतिनिधी : जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गावरून चीनवर अनेक सवाल उपस्थित होत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन जगभरात दहशत पसरवत असताना आता चीनचं सत्य जगासमोर येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेची…

दिलासादायक .. रुग्णांच्या मृत्यू संख्येत घट

मुंबई प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसभरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पन्नासपेक्षा जास्त होता. मात्र आज पहिल्यांदाच दिवसभरात सर्वात कमी कोरोना बळींची नोंद झाली आहे. मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची…

येत्या शनिवारपासून कोरोना लसीकरण मोहिम ..

नवी दिल्ली वृत्तसंस्था : येत्या १६ जानेवारीपासून देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र…

महाराष्ट्रात बर्ड फ्लू चे संकट , ठाण्यात मृतावस्थेत पक्षी

ठाणे प्रतिनिधी : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या आढळून आल्यानंतर आता बर्ड फ्लूच्या घटना (bird flu) भारतात (India) चिंतेच्या ठरत आहेत. पंजाब, राजस्थान, झारखंड पाठोपाठात ठाण्यात सुद्धा खळबळजनक घटना घडली आहे. ठाण्यातील…

महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण..

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवा स्ट्रेन ७०…

केरळमध्ये बर्ड फ्लूचं नवं संकट..

नवी दिल्ली : केरळमध्ये आता बर्ड फ्लूचं संकट सुरु झालं आहे. बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. या फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय आपत्तीची घोषणाही केली आहे. जगाला अगोदरच कोरोनानं वेढलं…

राजस्थानात ‘बर्ड फ्लू’चा कहर; 300 पेक्षा जास्त कावळ्यांचा मृत्यू

राजस्थान वृत्तसंस्था : राजस्थानमध्ये कोरोनासोबतच आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे. राजस्थानमधील विविध जिल्ह्यांत गेल्या 8 दिवसांपासून कावळ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. ‘या’ भागात कावळ्यांचे अधिक मृत्यू- राजस्थानच्या…

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींना मंजूरी..

नवी दिल्ली वृत्तसंस्था : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या…

जि. प. सदस्य विनय पाटील यांच्या प्रयत्नातून दवाखान्यांना साहित्य वाटप

राशिवडे ( प्रतिनिधी )राशिवडे बु आणि धामोड ( ता. राधानगरी ) ही राधानगरी तालुक्यातील मोठी आणि बाजारपेठ असलेली गावे आहेत. या ठिकाणी असणाऱ्या सरकारी दवाखान्यात दररोज शेकडो लॊक उपचार घेण्यासाठी…