महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारणी जाहीर

चंदगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चंदगड तालुका कार्यकारणी शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर रोजी) जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदगड विधानसभा संपर्क कार्यालय पाटने फाटा येथे कोल्हापूर जिल्हा…

महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही : कंगना रणौत

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कंगना आणि तिची बहिण रंगोली सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा…

अवनी व एकटी संस्थेचा स्वच्छतेचा उपक्रम अनुकरणीय : महापौर

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : अवनी व एकटी संस्था नवरात्र उत्सवामध्ये स्वच्छतेचा उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम स्तुत्य असून, अनुकरणीय देखील आहे. कोरोनाच्या काळामध्ये शहरवासीयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी, संस्थेच्या वतीने…

श्री अंबाबाई देवीची ‘महाशक्ती कुण्डलिनीस्वरूपा’ रुपात पूजा..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ झाला आहे. पारंपरिक पद्धतीने सकाळी मानाच्या तोफेची सलामी झाल्यानंतर श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. दरम्यान, आज शनिवारी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी…

तुम्हाला एकट्यालाच खातो की काय कोरोना ; या केंद्रीय मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना खडे बोल

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून राज्याचा दौरा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.याच मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे.…

यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

मुख्यमंत्र्यांनी पंचनामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आधार द्यावा : राजू शेट्टी

इचलकरंजी (प्रतिनिधि) : पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी…

महापुराच्या निकषानुसार कोल्हापूर सांगलीतील शेतकऱ्यांना मदत : नितीन राऊत

नवी दिल्ली( वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम सुरू केले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचं पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानाचा अहवाल सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रथम खावटी…

खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश ठरतोय शेवटी अनिश्चितचं…

जळगाव (प्रतिनिधि) : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर…

हे आहेत कडुलिंबाच्या पानांचे फायदे….

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रत्येकाला कडुलिंबाच्या फायद्याची जाणीव आहे. त्याच्या पानांपासून ते झाडाच्या काड्या पर्यंत सर्व काही उपयुक्त आहे. कडुलिंबला औषधी वनस्पतींचा खजिना असल्याचे म्हटले जाते, जे वर्षानुवर्षे वापरात येत आहे.…